Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

    


 • Start living Stress Free Life
  Open your Mind at Manpravah.
 • How can we help You
    Cure Depression
    Childeren Counselling
    Family Counselling
    Personality Development
 • We care about Life...
  Express yourself Freely

What We Do

Cure Your Depression

Parent & Child Counselling

Family & Marraige Counselling

Personality Development

Dr. Sukumar Munje

M.D [ Adv Hypno, NLP ] N.D. / C.C.HT

Clinical Hypnotherapist and Psychology Counsellor

Reg No : 214/13, 01128


Indira Gandhi Gold Medal Winner

Dr. APJ Abdul Kalam Excellence Award


Dr. Sukumar Munje is Internationally Certified Clinical Hypnotherapist and highly accomplished Psychology Counsellor, NLP trainer and Life Coach.

News Letters

तुमचं तुमच्या मुलांकडे नीट लक्ष आहे का ? Read more

साहिल वय वर्षे १५ नुकताच दहावीत गेलेला. अभ्यासात हुशार आणि कम्पूटर, mobile अशा electronic gadgets ची पण खूप आवड सतत त्या Net च्या दुनियात असणारा...

Visitor Count

Today : 115


Month : 2589


Total : 74593

Let's Keep in touch with WhatsApp

Patient's Testimonials

मनवा आमची एकुलती एक मुलगी ! एकदम लाडाची पण या अतिलाडाने ती फार शेफारून गेली होती . आमचे कोणाचेच काही ऐकेना . सर्वाना उलट उत्तरे करायची . अभ्यास करायला खूप कंटाला यायचा तीला . तिच्यात खूप energy होती . पण ती आक्रस्ताळेपणा ,विध्वंसक वृत्तीत वाया जात होती . आम्हाला मनवाची चिंता वाटू लागली . काय करावे ते समजत नव्हते . तेव्हा डॉ. सुकुमार मुंजे यांची लोकसत्ता मधील जाहिरात वाचली आणि त्यांना भेटायचे ठरवले . सुरवातीला मनवा डॉ. ना भेटायला तयार नव्हती . पण डॉ. नी मोठ्या कोशल्याने तिच्याशी मैत्री केली . मनवामधील energy ला डॉ.सुकुमार यानी योग्य दिशा दाखवली . तिला Badminton ची आवड होती . डॉ. सुकुमार यांच्या सल्याने तीला Badminton क्लासला घातले . तिचे दिवसाचे स्कूल टाईमटेबल बनवायला डॉ. सुकुमार यांनी मार्गदर्शन केले . सोप्या पद्धतीने त्यांनी मनवाला Meditation शिकवले. या सर्व गोष्टीमुळे तीचे Concentration खूप वाढले . तिचे मन स्थिर व निरोगी झाले . कालपरवा पर्यत उलट बोलणारी मनवा एकदम विचारी झाली . मनवाचे भविष्य घडवल्याबद्दल डॉ. सुकुमार व मनप्रवाहचे आभार !...

शलाका , ठाणे

रोशन माझा नवरा . एक Investment bank मध्ये उच्य पदावर कार्यवत . त्याला करियरचा Graph वेगाने वर परकट होता . सोबत भरपूर पगारही होता . काही कमी नव्हते . अचानक रोशनच्या बाबांच Heart Attack ने दु :ख निधन झाले . काही दिवसांनी रोशन या दु :खातून सावरला .पण एक अनामिक भिती त्याच्या मनांत घर करून होती . त्याला सारखे असे वाटत होते की त्याला काहीतरी होतय छातीत धडधडतंय . चकर येतेय वाटू लागले .एकदा सकाळी ऑफिसला निघताना तो थरथरू लागला . चक्कर येऊन कोलमडला .त्याचा सगळ्या टेस्ट केल्या . त्या सर्व नॉर्मल . पण त्याचे काही समाधान होईना . तो नेट वर जाऊन आधीच सर्च करू लागला . बी.पी. मोजायचे यंत्र घेऊन तो दर तासाला त्याचा बी.पी.मोजू लागला . जरा जरी त्यात बदल मग तो अतिशय अस्वस्थ होई . त्याचे कामात लक्ष लागेनासे झाले , त्याला कुठलाही शारीरिक प्रॉब्लेम नव्हता , पण त्याचा मनाला मार लागला होता हे निश्चित . आता काय करायचे हा प्रश्न होता आणि याचे उत्तर मिळाले Facebook च्या माध्यमातून . अचानक मनप्रवाहच्या Facebook post वरील एक गोष्ट वाचली . त्यांच्याशी लगेच संपर्क साधला . आता डॉ. सुकुमार काहीतरी करू शकतील Appointment घेऊन डॉ.सुकुमार याना भेटले . रोशन मधील Anxiety कमी करण्याची Hypnotherapy ,CBT,RERT सारख्या थेरपी वापरण्यात सुरवात केली . त्याच्या तब्येतीची अति काळजी दूर करण्याची डॉ.सुकुमार यानी chess ची मदत घेतली .

समीक्षा , कांदिवली